Lok Sabha elections 2024 । तिसऱ्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती सामोर येत आहे. मुर्शिदाबादमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला आहे. काँग्रेसने टीएमसी कार्यकर्त्यांवर बॉम्ब फेकल्याचा आरोप केला.
मात्र, टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे, मालदा दक्षिणच्या इंग्रजी बाजार बुथवर भाजप उमेदवार रूपा मित्रा चौधरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. मुर्शिदाबादच्या बुधिया येथे सीपीएम एजंटच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली.
हे वाचलं का ?
शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल ; शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात