Amit shah voting । आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशातील ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यात आज दिग्गज नेत्यांचे भविष्य पणाला लागणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले आहेत. गांधीनगर येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांनी सपत्नीक मतदान केले. दरम्यान, याठिकाणी ते स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत.
#WATCH | Union Home Minister Amit Shah casts his vote for the #LokSabhaElections2024 at a polling booth in Ahmedabad, Gujarat
Union HM and senior BJP leader Amit Shah is the party’s candidate from the Gandhinagar Lok Sabha seat. Congress has fielded its party secretary Sonal… pic.twitter.com/j6x1p15373
— ANI (@ANI) May 7, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधून निवडणूक लढत आहे.
हे वाचलं का ?
शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल ; शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात