Lok Sabha elections 2024 । प्रिय देशबांधवांनो, ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. ही ऐतिहासिक बेरोजगारी, प्रचंड महागाई, संस्थात्मक भ्रष्टाचार आणि आर्थिक संकटाला हरवण्याची निवडणूक आहे, तुमचे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. तुमचा विवेक वापरून विचारपूर्वक आणि मोठ्या संख्येने मतदान करा. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा’ असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मतदान करण्यास मतदारांना आवाहन केले.
हे वाचलं का ?
धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात