‘औरंगजेबाचा मुद्दा हा…’, नागपूरमधील हिंसाचारावर संघाने दिली पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसनेही मांडली भूमिका
Nagpur violence | छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चा काढण्यात ...