रिक्षाचालकांचे प्रश्न प्राधान्याने मांडणार; आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली डाॅ. बाबा आढाव यांची भेट
पुणे - रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रिक्षा पंचायतीच्या मागण्यांचा विधानसभेत पाठपुरावा करणार आहे. त्यांच्या प्रश्नांवर शासन दरबारी प्राधान्याने आवाज उठवणार, असे ...