Tag: Maharashtra news

“शंभर कलाकारांच्या तमाशाला दोन लाख देत नाहीत पण दुसरीकडे गौतमी…’; रघुवीर खेडकर यांनी बोलून दाखवली मनातील खंत

“शंभर कलाकारांच्या तमाशाला दोन लाख देत नाहीत पण दुसरीकडे गौतमी…’; रघुवीर खेडकर यांनी बोलून दाखवली मनातील खंत

मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ ...

“सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी, दोघीही…”;भाजपा नेते मोहित कंबोज यांची खोचक टीका

“सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी, दोघीही…”;भाजपा नेते मोहित कंबोज यांची खोचक टीका

मुंबई : मागील काही दिवसांपासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक होत असून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ...

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; नैसर्गिक आपत्तीची व्याख्याच बदलली; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; नैसर्गिक आपत्तीची व्याख्याच बदलली; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर विरोधकांनी अधिवेशनात यावर सरकारने ...

मोठी कारवाई! धावत्या ट्रेनमध्ये सहप्रवाशाला पेटवून देणाऱ्या संशयिताला महाराष्ट्रातून अटक

मोठी कारवाई! धावत्या ट्रेनमध्ये सहप्रवाशाला पेटवून देणाऱ्या संशयिताला महाराष्ट्रातून अटक

मुंबई : केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एक व्यक्तीने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच ...

“झुकेगा नही घुसेगा!” डायलॉगवरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक सवाल; म्हणाल्या, “२०१६ पासून एक बाई..”

“झुकेगा नही घुसेगा!” डायलॉगवरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक सवाल; म्हणाल्या, “२०१६ पासून एक बाई..”

मुंबई : मुंबईतील शिवसेने(उद्धव ठाकरे गट )च्या महिला पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ...

‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’; नितीन गडकरींनी राहुल गांधींचे मानले आभार; वाचा काय आहे प्रकरण

‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’; नितीन गडकरींनी राहुल गांधींचे मानले आभार; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणामुळे आपली खासदारकी गमवावी लागलीये...यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका ...

खळबळजनक! “दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं”; माजी स्वीय सहाय्यकाचे गंभीर आरोप

खळबळजनक! “दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं”; माजी स्वीय सहाय्यकाचे गंभीर आरोप

मुंबई :  दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ...

गौतमी पाटीलवरही ‘आयपीएलचा फिव्हर’; “मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग?, धोनी कि विराट?” काय म्हणाली गौतमी, वाचा

गौतमी पाटीलवरही ‘आयपीएलचा फिव्हर’; “मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग?, धोनी कि विराट?” काय म्हणाली गौतमी, वाचा

नवी दिल्ली : राज्यभरात आजपर्यंत गौतमी पाटील आणि तिच्यासोबत येणारे वाद यामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या गौतमीची ...

“अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा

“अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात त्यांना खासदारकी गमवावी लागली आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी ...

“ज्याप्रकारे पवार १०-१२ कारखाने एकाच वेळी सांभाळतात, त्याप्रमाणे पाच-सहा जिल्हे “; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

…आणि अजित पवार म्हणाले,”पुढच्या वेळी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन बोलतो…”; असं का म्हणाले पवार? वाचा

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआच्या वज्रमूठ सभेमध्ये अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे विरोधकांकडून या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ...

Page 109 of 1019 1 108 109 110 1,019

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही