Friday, April 26, 2024

Tag: khandoba

पुणे जिल्हा | धामणीत खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक

पुणे जिल्हा | धामणीत खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक

लोणी धामणी,(प्रतिनीधी) - धामणी (ता. आंबेगांव) येथे धर्मबिजेला (रविवारी) कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची लोकवर्गणीतून नवीन करण्यात आलेल्या पितळी ...

पुणे जिल्हा: भूषणसिंह होळकर यांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

पुणे जिल्हा: भूषणसिंह होळकर यांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

जेजुरी -  होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे ...

नगर : हजारो भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

नगर : हजारो भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

शेवगाव  - ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव आज रविवारपासून उत्साहात सुरु झाला. या निमित्ताने परिसरातील हजारो भाविकांनी खंडोबाचे दर्शन ...

जेजुरीत गाढवांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल, एका गाढवाची किंमत 45 हजार

जेजुरीत गाढवांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल, एका गाढवाची किंमत 45 हजार

जवळार्जून - येथील खंडोबा देवाची पौष पोर्णिमेनिमित्त खंडोबा देवाची यात्रा सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने दरवर्षी जेजुरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा ...

येळकोट… येळकोट… जय मल्हार.., जेजुरीत भंडारा उधळून मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत

येळकोट… येळकोट… जय मल्हार.., जेजुरीत भंडारा उधळून मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत

जेजुरी - घटस्थापनेपासून म्हणजे 7 ऑक्‍टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे व धर्मस्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ...

जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या नावे 113 एकर जमीन; सर्वोच्च न्यायालयाच्या “त्या’ निर्णयाचा होणार मोठा फायदा

जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या नावे 113 एकर जमीन; सर्वोच्च न्यायालयाच्या “त्या’ निर्णयाचा होणार मोठा फायदा

जेजुरी  - सर्वोच्च न्यायालयाने जमिनीबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वांत मोठा दिलासा श्री मार्तंड देवसंस्थान समितीला मिळाला आहे. शोध लागलेल्या 113 एकर ...

 खंडोबाच्या दर्शनासाठी निमगाव येथे भाविकांची अलोट गर्दी 

 खंडोबाच्या दर्शनासाठी निमगाव येथे भाविकांची अलोट गर्दी 

राजगुरूनगर : राजगुरूनगर : खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आज खेड तालुक्यातील निमगाव येथे अलोट गर्दी उसळली. दर्शनासाठी मंदिराचे तिन्ही दरवाजे भाविकांना ...

नळवणे गडावर खंडेरायांना मंगलस्नान

नळवणे गडावर खंडेरायांना मंगलस्नान

अणे - श्री कुलस्वामी खंडेरायाच्या श्रीक्षेत्र नळवणे (ता. जुन्नर) गडावर सोमवारी (दि. 2) चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले ...

जेजुरीत चंपाषष्ठी यात्रेची सांगता

जेजुरीत चंपाषष्ठी यात्रेची सांगता

'येळकोट, येळकोट'चा जागर; एक लाख भाविकांची मांदियाळी जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी यात्रेसाठी सोमवारी (दि.2) एक लाख ...

पाडव्या दिवशी जेजुरीत सोमवती यात्रा

पालखी मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी जेजुरी - महाराष्ट्रचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. 28) दिवाळी ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही