Tuesday, May 7, 2024

Tag: flyover

पुण्यासाठी अजित पवार पुन्हा मैदानात…; महापालिका, पीएमआरडीएच्या प्रकल्पांचा घेतला आढावा

पुण्यासाठी अजित पवार पुन्हा मैदानात…; महापालिका, पीएमआरडीएच्या प्रकल्पांचा घेतला आढावा

पुणे - उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पुन्हा सक्रीय झाले असून पवार यांनी मंगळवारी महापालिका, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएच्या ...

चांदणी चौक उड्डाणपूल लवकरच खुला होणार; किरकोळ कामे शेवटच्या टप्यात

चांदणी चौक उड्डाणपूल लवकरच खुला होणार; किरकोळ कामे शेवटच्या टप्यात

कोथरूड - एनडीए चौकातील (चांदणी चौक) नवीन उड्डाणपुलाची प्रतिक्षा आता संपत आली आहे. अवघ्या सहा दिवसांनी उड्डाणपुलाच्या उद्‌घटनानंतर वाहतूक सुरू ...

युवकाची उड्डाणपुलावरून उडी…; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

युवकाची उड्डाणपुलावरून उडी…; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

सिंहगड रस्ता - सिंहगड रस्त्यावरील वडगांव पुलावर दुपारच्या वेळेत साधारण तिशीतील युवक कठड्यांवर चढला. अंगावरचा शर्ट काढून बराच वेळ तो ...

‘लेन’चे काम पूर्णत्वाकडे; चांदणी चौक उड्डाणपुलावरील कामाला गती

‘लेन’चे काम पूर्णत्वाकडे; चांदणी चौक उड्डाणपुलावरील कामाला गती

कोथरूड - चांदणी चौकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलावरील पहिल्या लेनचे (मार्ग) काम पूर्ण झाले ...

सिंहगड रस्त्यावर भटक्‍या श्‍वानांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

सिंहगड रस्त्यावर भटक्‍या श्‍वानांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

पुणे - उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या सिंहगड रस्त्यावर नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जनता वसाहत ते ...

राजधानी हादरली…नवं हत्याकांड उघड; पुलाजवळ सापडला तरुणीचा मृतदेह, मृतदेहाचे आढळून आले अनेक तुकडे

राजधानी हादरली…नवं हत्याकांड उघड; पुलाजवळ सापडला तरुणीचा मृतदेह, मृतदेहाचे आढळून आले अनेक तुकडे

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. कारण  काही महिन्यांपूर्वी झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे नवीन हत्याकांड उघडकीस ...

32 पैकी 25 गर्डरचे काम पूर्ण; चांदणी चौकातील कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

32 पैकी 25 गर्डरचे काम पूर्ण; चांदणी चौकातील कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे - चांदणी चौक येथे उड्डाणपुलासाठीच्या कॉलमचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण 32 गर्डरपैकी 25 गर्डरचे ...

हडपसरमध्ये मेट्रो मार्गासह चौपदरी डबल डेकर उड्डाणपूल; प्रस्तावित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे

हडपसरमध्ये मेट्रो मार्गासह चौपदरी डबल डेकर उड्डाणपूल; प्रस्तावित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावरून हडपसरमध्ये मेट्रो आणण्याकरिता येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता मेट्रो मार्गासह चौपदरी डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याची सर्वसमावेशक योजना ...

कर्वे रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्‍न सुटला; नागरिकांची होणारी गैरसोय टळणार

कर्वे रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्‍न सुटला; नागरिकांची होणारी गैरसोय टळणार

पुणे - मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे 2018 पासून खंडोजीबाबा चौक ते करिष्मा चौक दरम्यान नो-पार्किंग असलेला आदेश रद्द करण्यात आला ...

उड्डाणपुलावर रंगरंगोटी, खाली कचराकुंडी; स्वारगेट, सातारा रस्त्यावरील स्थिती

उड्डाणपुलावर रंगरंगोटी, खाली कचराकुंडी; स्वारगेट, सातारा रस्त्यावरील स्थिती

हर्षद कटारिया बिबवेवाडी - शहरातील उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करण्यास नियमांतर्गत मनाई असताना अशा जागांचा वापर विविध (अवैध) कारणांसाठीच अधिक प्रमाणात ...

Page 3 of 8 1 2 3 4 8

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही