Australian Open 2024 : भारताच्या सुमित नागलने रचला इतिहास ,ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 35 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं…
मेलबर्न - भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने मंगळवारी(दि.16) ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत दमदार कामगिरी करत इतिहास रचला ...