Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

World U20 Athletics Championships : शेतकरी कुटुंबातील मुलीने घडवला इतिहास, भारताच्या ‘रूपल चौधरी’ने…

by प्रभात वृत्तसेवा
August 5, 2022 | 5:04 pm
A A
World U20 Athletics Championships : शेतकरी कुटुंबातील मुलीने घडवला इतिहास, भारताच्या ‘रूपल चौधरी’ने…

नवी दिल्ली – कोलंबियात सुरू असलेल्या 20 वर्षांखालील युवा जागतिक मैदानी स्पर्धेत भारताच्या रूपल चौधरीने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये रजत, तर महिलांच्या 400 मीटर शर्यतीत ब्रॉंझपदकाची कमाई केली.

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली रूपल आता या स्पर्धेत दोन पदके पटकावणारी भारताची पहिलीच महिला धावपटू ठरली आहे. मेरठमध्ये राहत असलेली अवघी 17 वर्षांची रूपल व तिचे कुटुंबीय शेतकरी आहेत. अत्यंत मोजक्‍या सुविधा व पाठिंबा तसेच बिकट आर्थिक परिस्थिती या सर्वांवर मात करत तिने हे यश प्राप्त केले.

400 मीटर शर्यतीत रूपलने 51.85 सेकंद वेळ देत तिसरा क्रमांक मिळवला. ग्रेट ब्रिटनच्या येमी मेरी जेन्सने 51.50 वेळेसह सुवर्ण, तर केनियाच्या दमारीस मुटुंगाने 51.71 वेळेसह रजतपदक मिळवले.

Rupal Chaudhary (51.85s Personal Best) delivers India a bronze at World Athletics U20 Championships in Women’s 400m. The only Indian to win 2 medals at the same U20Worlds after she helped 4*400m mixed relay team to a silver finish earlier

(Source: Athletics Federation of India) pic.twitter.com/YAcULnULZ0

— ANI (@ANI) August 5, 2022

भारताच्या 4 बाय 400 मीटर रीलेमध्ये रजतपदक विजेत्या खेळाडूंमध्ये रूपलही सहभागी होती. त्यात भारताने रजतपदकावर मोहोर उमटवली होती. पाठोपाठ रूपलने वैयक्‍तिक 400 मीटर शर्यतीतही ब्रॉंझपदकाची कमाई केली.

 

Tags: first IndianRupal Chaudharywin twin medalsWorld U20 Athletics Championships

शिफारस केलेल्या बातम्या

बंगळुरूचा पराभवाचा “षटकार’
latest-news

#IPL2021 ( RCBvMI ) : कोहली बनला दस हजारी मनसबदार

11 months ago
अमेरिकन ओपन टेनिस : सुमीत नागलची ऐतिहासिक कामगिरी
latest-news

अमेरिकन ओपन टेनिस : सुमीत नागलची ऐतिहासिक कामगिरी

2 years ago
#Video : मोटरस्पोर्ट्सच्या वर्ल्ड कपमध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूने रचला इतिहास
Top News

#Video : मोटरस्पोर्ट्सच्या वर्ल्ड कपमध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूने रचला इतिहास

3 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: first IndianRupal Chaudharywin twin medalsWorld U20 Athletics Championships

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!