Samruddhi Highway Accident : ‘राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची समृद्धी’; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Samruddhi Highway Accident - समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) डिसेंबर 2022मध्ये उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले ...