सुषमा अंधारेंनी उडवली फडणवीसांच्या अर्थसंकल्पाची खिल्ली; खोचक शब्दात म्हणाल्या, “बाबा आयेंगे बकरा काटेंगे….’
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प काल सादर केला. या अर्थसंकल्पावर उद्योगनगरीतून ...