Friday, April 26, 2024

Tag: CoronaUpdates

देशाने गाठला लसीकरणाचा मोठा टप्पा; पंतप्रधानांसह आरोग्यमंत्र्यांनीही काढले गौरवोद्गार

देशाने गाठला लसीकरणाचा मोठा टप्पा; पंतप्रधानांसह आरोग्यमंत्र्यांनीही काढले गौरवोद्गार

नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात एकच धुमाकूळ घातला आहे. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोकाही देशात मोठ्या प्रमाणात ...

रुग्णांच्या नातेवाइकांची सोशल मीडियावरून भावनिक हाक

“भलते धाडस नकोच; आपण कंटाळलो पण करोना नाही”

नवी दिल्ली - करोना विषाणूबाबत बिल्कूल निष्काळजीपणा दाखवू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जनतेला स्पष्ट इशारा दिला आहे. भलते धाडस ...

रुग्णवाहिकांच्या मनमानी दराला आरटीओंचा चाप

CoronaUpdates : करोनाबाधित पत्नीच्या उपचारासाठी ‘त्याने’ पळवली रुग्णवाहिका

भोपाळ - देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. रुग्णाला ...

‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत; 35 हजारांना विकत होते एक इंजेक्शन

‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत; 35 हजारांना विकत होते एक इंजेक्शन

नागपूर  - नागपूर शहरात रेमडेसिविर या करोनावरील औषधाचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. शुभम पणतावणे (वय ...

सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय करोना; एका दिवसात चौघांचा मृत्यू, 474 पाॅझिटिव्ह

CoronaUpdates : युरोपातील करोना बळींची संख्या 10 लाखांच्या पुढे

ब्रुसेल्स - युरोपने कोविड -19 च्या मृत्यूसंख्येमध्ये दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रत्येक आठवड्यात या प्रदेशात सुमारे 16 लाख ...

अर्धे औरंगाबाद करोनाच्या कचाट्यात!

CoronaUpdates : मुंबईला मागे टाकत दिल्ली ठरले सर्वाधिक बाधित शहर

नवी दिल्ली  - राजधानी दिल्ली हे करोनाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक बाधित शहर ठरले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 17 हजारापेक्षा ...

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने ‘या’ चार राज्यांकडून न्यायालयाने मागवला अहवाल

CoronaUpdates : सर्वोच्च न्यायालयाने जारी केल्या अतिरिक्‍त प्रतिबंधक सूचना

नवी दिल्ली  - सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींसाठी न्यायालयाने आज अतिरिक्त प्रतिबंधक सूचना जारी केल्या. करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या सूचना ...

CoronaUpdates : योगी आदित्यनाथ यांच्यापोठापाठ अखिलेश यादव करोना ‘पॉझिटीव्ह’

CoronaUpdates : योगी आदित्यनाथ यांच्यापोठापाठ अखिलेश यादव करोना ‘पॉझिटीव्ह’

लखनऊ – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा करोना रिपोर्ट ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही