Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मोदी सरकारमधील 5 केंद्रीय मंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.
हा टप्पा देखील महत्त्वाचा आहे कारण गेल्या निवडणुकीत भाजपने या 88 जागांपैकी 60 टक्के जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 20 टक्के जागांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अशा अनेक जागा आहेत ज्यांनी आपले राजकीय रंग बदलले आहेत. यामुळे हा टप्पा देशाच्या सत्तेचे भवितव्य ठरेल, असे मानले जात आहे. दरम्यान, ‘वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान.
हे वाचाल का ?
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘त्या’ 54 जागा, ठरवतील 2024 मधील सत्तेचे ‘भवितव्य’
अमरावती, वर्ध्यात EVM मशिनमध्ये बिघाड; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा
‘संविधानाचे सैनिक बनून लोकशाहीचे रक्षण करा’ ; राहुल गांधींचे मतदारांना आवाहन
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर मतदानाची वेळ बदलली
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क