Browsing Tag

chief rahul gandhi

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये

बुधवारच्या बैठकीनंतर पुणे शहर कॉंग्रेसचा ठराव पुणे - अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये आणि पक्षहितासाठी अध्यक्षपदावरच कार्यरत रहावे, असा ठराव पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने बुधवारी केला. कमिटीच्या वतीने…

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत? काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधानपदाच्या चर्चांना जोर पकडला आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, पण एनएनडीएला सत्तेपासून दूर…

‘चौकीदार चोर है’बाबत राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची अखेर बिनशर्त माफी 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयानेही ‘चौकीदार चोर है’ म्हटलंय, या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर बिनशर्त माफी मागितली आहे. यामुळे आता हा वाद शमण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत या वक्तव्याबाबत दिलगीरी…

प्रियंकांना ‘पप्पूची पप्पी’ म्हणणे भाजप मंत्र्याला महागात; आयोगाची नोटीस  

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सुरु झाली आहेत. यावर आता निवडणूक आयोगानेही कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री महेश शर्मा काँग्रेस सरचिटणीस प्रियांका…

सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय मोदींचे नव्हे भारतीय सैन्याचे – राहुल गांधी 

नवी दिल्ली - सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्हे तर भारतीय सैन्याने केले आहे. मोदी श्रेय घेऊन सैन्याचा अपमान करत आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यंदाच्या लोकसभा…

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड 

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पाटणा येथे प्रचार सभेकरिता जाणार होते. परंतु, त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा दिल्लीला परतावे लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी आज समस्तीपुर (बिहार), बालासोर (ओडिसा)…

‘चौकीदार चोर है’ विधानावर राहुल गांधींनी व्यक्त केला खेद

नवी दिल्ली - राफेल करारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपले स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दिले आहे. यावेळी 'चौकीदार चोर है' या विधानावर राहुल गांधींनी खेद व्यक्त केला आहे.…

इकडे लक्ष द्या

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरला उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीविषयक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे 17.56 कोटी रुपये शेअरमध्ये गुंतविले आहेत तर वायनाडला उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 5.19 कोटी रुपये…

स्वतःचं मत स्वतःलाच नाही!

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा पर्याय अनेक दिग्गज नेत्यांनी निवडला आहे खरा; पण यामुळे या नेतेमंडळींना आपल्या कुटुंबाचीच मते मिळणार नाहीयेत. इतकेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे मतही त्यांना स्वतःला देता…

वायनाडमध्ये रंगणार ‘४ जी’ सामना : निवडणुकीच्या रिंगणात चार गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढविणार आहेत. राहुल गांधी यांनी गुरुवारी वायनाड मतदासंघातून उमेदवारी दाखल केली. परंतु, वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविणारे राहुल गांधी एकमात्र नसून तर…