Friday, April 26, 2024

Tag: bollywood

लॉकडाऊनच्या काळात विल स्मिथ झाला बेढब

लॉकडाऊनच्या काळात विल स्मिथ झाला बेढब

जगभर अनेक देशात लॉकडाऊन लागू असल्यामुळे व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे तंदुरुस्त असणाऱ्यांच्या फिजीकची अवस्था वाईट झाली ...

“दोस्ताना 2’मधून जान्हवी कपूरचीही छुट्टी होणार

“दोस्ताना 2’मधून जान्हवी कपूरचीही छुट्टी होणार

करण जोहरचे होम प्रॉडक्‍शन असलेल्या "दोस्ताना 2'ची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा सुरू आहे. या सिनेमातून करण जोहरने कार्तिक आर्यनला ...

बापमाणूस फेम अभिनेत्री “अभिलाषा पाटील’ यांचे करोनाने निधन

बापमाणूस फेम अभिनेत्री “अभिलाषा पाटील’ यांचे करोनाने निधन

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. ...

“हिला हाकलणे आणि मी ट्विटरवर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही’, सुव्रत जोशीची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

“हिला हाकलणे आणि मी ट्विटरवर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही’, सुव्रत जोशीची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

मुंबई –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. आताही अशाच एका घटनेवरून कंगनाचे ट्विटर ...

मेन्टल हेल्थबाबत जनजागृती केल्याबद्दल दीपिकाला क्रिस्टल ऍवॉर्ड

अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ करोना पॉजिटीव्ह

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. ...

झोपाळ्यावरून पडली भारती सिंह; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडिओ…

झोपाळ्यावरून पडली भारती सिंह; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडिओ…

मुंबई - कॉमेडी क्‍वीन भारती सिंह ऑनस्क्रीन असो अथवा ऑफस्क्रीन असो, आपल्या फॅन्सना हसवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तिने एक मजेदार ...

“बेलबॉटम’ही ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी सुरू

“बेलबॉटम’ही ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी सुरू

मुंबई - करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील उद्योगधंद्यांवर जसा परिणाम झाला, तसाच तो फिल्म इंडस्ट्रीजवरदेखील झाला आहे. गेल्या वर्षभरापासून कोणताही नवीन ...

रिंकू का म्हणतेय, “बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया.’

‘काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो…’रिंकू राजगुरूचं फॅन्सना भावूक आवाहन

मुंबई - सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ...

राजकुमार संतोषी बनवणार “गांधी वर्सेस गोडसे’

राजकुमार संतोषी बनवणार “गांधी वर्सेस गोडसे’

राजकुमार संतोषींनी बऱ्याच दिवसात कोणताही नवीन सिनेमा बनवलेला नाही. महात्मा गांधींच्या जीवनावरील एक सिनेमा संतोषींनी बनवायला घेतला असून, या सिनेमाचे ...

Page 209 of 355 1 208 209 210 355

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही