Tag: bollywood

#HBD : अभिनेता ‘रणवीर सिंग’चा आज वाढदिवस..!

#HBD : अभिनेता ‘रणवीर सिंग’चा आज वाढदिवस..!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. 'रामलीला', 'पद्मावत' 'गली बॉय', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सिम्बा' अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून ...

जॉनच्या ‘बाटला हाऊस’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

जॉनच्या ‘बाटला हाऊस’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता 'जॉन अब्राहम'चे देशप्रेमावर आधारित असलेले 'फोर्स', 'फोर्स-2', 'मद्रास कॅफे', 'सत्यमेव जयते', 'परमाणु' आणि 'रोमियो अकबर वॉल्टर' यासारखे चित्रपट ...

‘मिशन मंगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

‘मिशन मंगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या निवडक चित्रपटांमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षय कुमार ...

‘आर्टिकल 15’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार चलती

‘आर्टिकल 15’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार चलती

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता 'आयुष्मान खुराणा'च्या 'आर्टिकल 15' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात तब्ब्ल 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने ...

राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटवर भडकला अभिनेता रणवीर शौरी

राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटवर भडकला अभिनेता रणवीर शौरी

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय योग (२१ जून) दिनाच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष ‘राहुल गांधी’ यांनी आपल्या ट्विटर आकाउंटरुन एक पोस्ट शेअर केली ...

‘मेंटल है क्या’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

‘मेंटल है क्या’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई- बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या चाहत्यांना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची प्रतिक्षा होती. पण आता ही ...

‘या’ चित्रपटातून झीनत अमान करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

‘या’ चित्रपटातून झीनत अमान करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

मुंबई - सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्या ग्लॅमरस भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री 'झीनत अमान' लवकरच बॉलिवूडमध्ये पुरागमन करणार आहेत. ...

सोना मोहापात्राला सलमानच्या फॅनकडून जीवे मारण्याची धमकी

सोना मोहापात्राला सलमानच्या फॅनकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका 'सोना मोहापात्रा'ला अभिनेता सलमान खानच्या एका चाहत्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोना मोहापात्रा ही नेहमीच ...

Page 355 of 357 1 354 355 356 357

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही