18.1 C
PUNE, IN
Friday, January 24, 2020

Tag: baramati

बारामती फलटण – लोणंद रेल्वेच्या कामाला गती मिळणार

मुंबई : बारामती फलटण लोणंद या 63 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज...

अजित पवारांच्या स्वागतासाठी बारामतीत भव्य कमानी आणि फ्लेक्स

- नवनाथ बोरकर डोर्लेवाडी (वार्ताहर) : बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार होत आहे. यावेळी भव्य अशी...

बारामतीच्या सभापतिपदी नीता बारवकर, उपसभापती धापटे

बारामती (प्रतिनिधी) -बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदी नीता संजय बारवकर तर उपसभापतिपदी प्रदीप तुकाराम धापटे यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री...

बारामती रेल्वे स्थानकाचे डिझायनिंग बारामतीकरांनी करावं- सुप्रिया सुळे

बारामती: जेजुरी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर बारामती रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा अशी अपेक्षा बारामतीकरांची आहे. त्यासाठी मी खास प्रयत्न करत...

#SharadPawar : दूरदर्शी, संवेदनशील नेतृत्व

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवारसाहेब यांचा आज (गुरुवार) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे...

मुरूमच्या ग्रामसभेला सरपंचच गैरहजर

वाघळवाडी - मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी (दि. 9) आयोजित केली होती. परंतु, खुद्द...

बारामतीत बिबट्या सीसीटीव्हीत कैद  

बारामती : कटफळ येथील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस कंपनीच्या परिसरात सोमवारी (दि. ९) रोजी पहाटे बिबट्या दिसला. या...

स्वच्छ-सुंदर बारामतीचा ‘कचरा’

नगरपालिकेचे दुर्लक्ष; आमराई परिसरासह जिकडे-तिकडे दुर्गंधी जळोची - बारामती शहरात दर्शनी भागातच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत असल्याने स्वच्छ-सुंदर हरित...

द्राक्षबागांवर ढगाळ हवामानाचा घाला

भवानीनगर - सध्या वातावरणात बदल होत असल्याने द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी द्राक्षबागा टिकवण्यासाठी आर्थिक झळ सोसून...

निर्भयाच्या न्यायासाठी सायकल रॅली

बारामती ते वीर आणि वीर ते पुन्हा बारामती असा 126 किलोमीटर अंतर सहा तासांत पार बारामती - बारामती येथील युवकांनी...

विद्यार्थ्यांसह शिक्षण आयुक्‍तांचे बैलगाडीतून शाळेत आगमन

श्री सोमेश्‍वर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शाळेमध्ये रंगला प्रवेशोत्सव वाघळवाडी - ढोल-ताशांचा गजर...सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची काढलेली मिरवणूक...प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय...

वर्दीतला शतकवीर अधिकारी जयंत मीना

जळोची - 'वरिष्ठ पोलीस अधिकारी कसा असावा, तर बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासारखा', असे सध्या बारामती आणि...

चारा छावण्यांचे आठ कोटी रुपये थकले

बारामतीत छावण्या चालविणाऱ्या संस्था अडचणीत : सरकारकडून पैसे मिळण्याची अपेक्षा बारामती - वर्षभरात ओल्या व सुक्‍या दुष्कळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...

बारामतीतील शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रमास सुरूवात

बारामती - येथील शाळांमधून "वॉटर बेलदचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने सर्व शाळांमधून दररोज तीनदा पाणी...

एजंटांमुळे ‘मुद्रा कर्ज’ पासून गरजवंत वंचित

बारामती तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील स्थिती वाघळवाडी - उद्योग-व्यवसायाचे स्वप्न बघणाऱ्या बेरोजगार तरुणांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने "मुद्रा...

नायकोबा जत्रा उत्साहात पार.. कुस्त्यांचे भव्य मैदान संपन्न..

वाघळवाडी - मासाळवाडी (ता. बारामती) येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत नायकोबा देवाची जत्रा गुरुवारी (दि.२८) रोजी उत्साहात पार पडली. गेल्या...

निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाला अनेक समस्यांनी ग्रासले

नीलकंठ मोहिते,रेडा(प्रतिनिधी): पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणारे निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाच्या कामाला आणि वसाहतीला तसेच कार्यालयाला अनेक समस्यांनी ग्रासले...

खेळण्यातल्या नोटांमुळे फसगत

भवानीनगर - ग्रामीण आणि शहरी भागात खेळण्यातल्या नोटांचा वापर बेमालूमपणे व्यवहारात केला जात असल्याने अशा डुप्लिकेट नोटांमुळे व्यापाऱ्यांची फसगत...

भिगवणच्या ‘त्या’ हॉस्पिटलचा परवाना रद्द

चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणी कारवाई; अनेक गोष्टींचा पर्दाफाश डिकसळ - भिगवण (ता. इंदापूर) येथे काही दिवसांपूर्वी 14 महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार सुरु असताना...

इंदापूरला लालदिव्याची आस

महा विकासआघाडीच्या मंत्रिमंडळात समतोल राखण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे हेच पर्याय सचिन खोत पुणे - महाराष्ट्रात 17 टक्‍के मतदार संख्या आणि 69...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!