ईडीच्या कारवाईने लालू प्रसाद यादव यांचा पारा चढला; म्हणाले,”गर्भवती सुनेला १५ तास बसवून ठेवलं, एवढ्या खालच्या पातळीवर”
नवी दिल्ली: जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा घोटाळा केल्याप्रकरणी बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला. एनसीआर, ...