Friday, May 10, 2024

Tag: Andhra

Gautam Singhania-Nawaz Modi : “त्यांनी उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या”; गौतम सिंघानियांच्या पत्नीचा नवा आरोप

Gautam Singhania-Nawaz Modi : “त्यांनी उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या”; गौतम सिंघानियांच्या पत्नीचा नवा आरोप

Gautam Singhani-Nawaz Modi : रेमंड ग्रुपचे संचालक गौतम सिंघानिया सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहे. गौतम सिंघानिया यांनी नवाज ...

यूपी, बिहार आणि आंध्रात सर्वाधिक बाल तस्करी; गेल्या पाच वर्षांत तब्बल ‘इतके’ टक्के वाढ !

यूपी, बिहार आणि आंध्रात सर्वाधिक बाल तस्करी; गेल्या पाच वर्षांत तब्बल ‘इतके’ टक्के वाढ !

नवी दिल्ली - वर्ष 2016 ते 2022 या कालावधीत उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून सर्वाधिक मुलांची तस्करी ...

आंध्रात श्रीरामांचा सर्वात उंच पुतळा उभारणार; अमित शाहांकडून पायाभरणी

आंध्रात श्रीरामांचा सर्वात उंच पुतळा उभारणार; अमित शाहांकडून पायाभरणी

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सोमवारी आंध्र प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याची पायाभरणी केली. कुरनूलजवळील ...

MLC Election : तीन राज्यांमध्ये विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

MLC Election : तीन राज्यांमध्ये विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारमध्ये विधान परिषदेच्या 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या या ...

चालकाच्या निष्काळजीपणामुळे आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

चालकाच्या निष्काळजीपणामुळे आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

तिरुपती -आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे शनिवारी रात्री झालेल्या एका भीषण बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तिरुपतीपासून 25 ...

बिहार, झारखंड, आंध्र, ओडिशामध्ये एनआयएचे छापे

बिहार, झारखंड, आंध्र, ओडिशामध्ये एनआयएचे छापे

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्था अर्थात "'एनआयएने आज बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे घातले. नक्षलवाद्यांच्या ...

आंध्र, ओडिशाला गुलाब वादळाचा दणका; ताशी 85 किमी वेगाने वारे

आंध्र, ओडिशाला गुलाब वादळाचा दणका; ताशी 85 किमी वेगाने वारे

भुवनेश्‍वर, हैदराबाद, श्रीकाकूलम - ओडिशा आणि आंद्रप्रदेशच्या किनाऱ्यावर गुलाब वादळ रविवारी रात्री धडकले. यावेळ िवाऱ्याचा वेग 75 ते 85 किमी ...

बंगालच्या उपसागरात भूकंप; तामीळनाडू, आंध्रला हादरा

बंगालच्या उपसागरात भूकंप; तामीळनाडू, आंध्रला हादरा

चेन्नई -बंगालच्या उपसागरात मंगळवारी दुपारी 5.1 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचा हादरा तामीळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये जाणवला. सुदैवाने, भूकंपामुळे कुठलीही ...

‘येथे’ सापडला कर्नाटकातून बेपत्ता झालेला शास्त्रज्ञ

‘येथे’ सापडला कर्नाटकातून बेपत्ता झालेला शास्त्रज्ञ

बंगळुरू - कर्नाटकमधून बेपत्ता झालेले तरुण शास्त्रज्ञ अभिषेक रेड्डी गुल्ला (वय 26) आंध्रप्रदेशात सापडले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला. ...

बलात्कारातील आरोपींना १०० दिवसांत फाशी ?

करोनाच्या बाधेपासून कुटुंबियांना वाचवण्यासाठी आंध्रात आत्महत्या

चित्तोर : चीनमध्ये एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूची बाधा झाली असल्याच्या संशयाने आंध्र प्रदेशात एकाने आत्महत्या केली. बालकृष्णन ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही