Thursday, May 2, 2024

Tag: amit thackeray

राज ठाकरे सत्तेत आले की, हा रस्ता संपूर्णपणे नीट होईल – अमित ठाकरे

राज ठाकरे सत्तेत आले की, हा रस्ता संपूर्णपणे नीट होईल – अमित ठाकरे

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक ...

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अर्थात 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत (28 सप्टेंबर) अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ...

“राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे”; दिपाली सय्यद यांचा टोला

“राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे”; दिपाली सय्यद यांचा टोला

मुंबई - राज्याच्या अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यातील खड्डयांमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या ...

“साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक झाला…’; ‘त्या’ राड्यावर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया

अमित ठाकरेंकडून टोलनाका फोडणाऱ्यांचा सत्कार

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी बुधवारी टोलनाका फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सरकारला ...

“पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष 31 वर्षाच्या तरुणावर तुटून पडला” टोलनाक्याच्या टिकेवरून मनसेचा भाजपवर हल्लाबोल

“पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष 31 वर्षाच्या तरुणावर तुटून पडला” टोलनाक्याच्या टिकेवरून मनसेचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई - मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर थांबवून ठेवल्याने मनसैनिकांनी रविवारी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड करत ...

“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला…” ; भाजपने अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला…” ; भाजपने अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर थांबवून ठेवल्याने मनसैनिकांनी रविवारी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड करत ...

Video : “टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही, कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा”; भाजपने अमित ठाकरेंचे टोचले कान

म्हणून कोणी मत देत नाही..! अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणावर आरोह वेलणकरची खोचक टीका; ट्विट होतंय तुफान व्हायरल…

म्हणून कोणी मत देत नाही..! अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणावर आरोह वेलणकरची खोचक टीका; ट्विट होतंय तुफान व्हायरल…

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा ...

टोलनाका तोडफोड करणे पडले महागात; मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक

टोलनाका तोडफोड करणे पडले महागात; मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक

नाशिक - मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर थांबवण्यात आला होता. याप्रकरणी संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी ...

“दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणे गरजेचे”; राज-उद्धव युतीच्या चर्चांवर अमित ठाकरे यांचे मत

“दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणे गरजेचे”; राज-उद्धव युतीच्या चर्चांवर अमित ठाकरे यांचे मत

मुंबई - अजित पवार यांनी बंड करत शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची ...

Page 2 of 6 1 2 3 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही