म्हणून कोणी मत देत नाही..! अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणावर आरोह वेलणकरची खोचक टीका; ट्विट होतंय तुफान व्हायरल…
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा ...