क्रूरकृत्य…! तालिबानी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात; अफगाणी मुलीने सांगितला धक्कादायक प्रकार
वृत्तसंस्था – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर तेथील जनतेमध्ये गोंधळ उडाला आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विमानतळावर गर्दी केली. ...