Sunday, April 28, 2024

Tag: सुप्रिया सुळे

“अमित भाई पार्लमेंट मै रोज आऊसे “,सुप्रिया सुळेंनी साधला PM मोदींशी गुजरातीमध्ये संवाद

“अमित भाई पार्लमेंट मै रोज आऊसे “,सुप्रिया सुळेंनी साधला PM मोदींशी गुजरातीमध्ये संवाद

  मुंबई - 'बस बाई बस' या मराठी कार्यक्रमात नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. एका मराठी वाहिनीवरती हा ...

“मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला, हे खूप धक्कादायक”

“मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला, हे खूप धक्कादायक”

मुंबई - मुंबई – देशात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. लाखो भारतीयांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. ...

राजकीय नेत्यांसाठी मोबाईल सर्वात मोठी अडचण- सुप्रिया सुळे

राजकीय नेत्यांसाठी मोबाईल सर्वात मोठी अडचण- सुप्रिया सुळे

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन व देहू नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नागरी सत्कारानिमित्त  आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया ...

वारकऱ्यांना हेवा वाटेल अशी देहूनगरी उभारू – सुप्रिया सुळे

वारकऱ्यांना हेवा वाटेल अशी देहूनगरी उभारू – सुप्रिया सुळे

देहूगाव  - सत्ता ही सेवेसाठी आहे. देहूकरांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला जो विश्‍वास दिला आहे, त्यामुळे आपली जबाबदारी आता वाढली ...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व पती सदानंद सुळे यांना करोना

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व पती सदानंद सुळे यांना करोना

मुंबई - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

बारामती मतदारसंघाचा खासदार सुळेंकडून आढावा

पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच : सुप्रिया सुळे

पुणे -पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच असणार आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच खासदार ...

‘तर मग आता त्या स्वप्नात आहेत का?’

‘तर मग आता त्या स्वप्नात आहेत का?’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी ...

रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

पुणे - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. ...

बारामतीतून यंदा सुप्रिया सुळेंचा पराभव नक्की – चंद्रकांत पाटील

सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या हरणार असल्याचे भाकीत, राज्याचे ...

Page 3 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही