Dainik Prabhat
Tuesday, November 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Sushma Andhare : “त्यांना आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

by प्रभात वृत्तसेवा
November 17, 2023 | 12:57 pm
A A
Sushma Andhare : “त्यांना आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

Sushma Andhare :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नुकताच हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात अन्य जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू झाले, अशी टीका केली होती. यावरून आता शिवसेना ( ठाकरे गट ) सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाची मदत करायची असेल तर, उघडपणे करावी, आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही” असे  म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीकास्र डागले आहे.

राज ठाकरेंनी,“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केलं,” तसेच “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचं मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती.

दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर देताना, “आपल्याला वाटेल तेव्हा कधीही उठावं आणि विधानं करावीत. अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांवर फार बोलू नये. पण, भाजपाची मदत करायची, असेल तर उघडपणे करावी. आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही.” असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आणा. आम्ही मोफत रामलल्लाचे दर्शन घडवू, असे विधान गृहमंत्री अमित शाहांनी केले होते. यावर बोलताना सुषमा अंधारेंनी, “भारतातील लोक हे देवदर्शन स्वत:च्या पैशाने करू शकत नाहीत का? देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील, तर हे मोठं दुर्दैव आहे. हे इतके सर्व ताकदवान झाले आहेत का?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Tags: attacksMaharashtra newsraj thackeraysushma andhare
Previous Post

आलिया भट्ट म्हणाली,’लोकांना माझ्याबाबत अनेक गैरसमज होतात..’

Next Post

विजय सेतुपति अन् कतरीना कैफच्या ‘मेरी क्रिस्मस’ चित्रपटाला प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना…!

शिफारस केलेल्या बातम्या

Naresh Mhaske : “संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंना टाडा लागला” ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा आरोप
Top News

Naresh Mhaske : “संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंना टाडा लागला” ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा आरोप

8 hours ago
पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस; पिके भुईसपाट, नुकसान भरपाईची मागणी
Top News

Unseasonal Rain : आधी दुष्काळाचे सावट अन् आता अवकाळी पावसाचा फटका ; पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे नुकसान, आणखी २ दिवस पावसाचा अंदाज

8 hours ago
Rohit Pawar : आशिष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचे उत्तर ; म्हणाले,”तेव्हा कोण लोणचं खाईल, ते आपण…”
Top News

Rohit Pawar : आशिष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचे उत्तर ; म्हणाले,”तेव्हा कोण लोणचं खाईल, ते आपण…”

9 hours ago
Rohit Bal : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती नाजूक ; मेदांता रुग्णालयात दाखल
Top News

Rohit Bal : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती नाजूक ; मेदांता रुग्णालयात दाखल

12 hours ago
Next Post
विजय सेतुपति अन् कतरीना कैफच्या ‘मेरी क्रिस्मस’ चित्रपटाला प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना…!

विजय सेतुपति अन् कतरीना कैफच्या 'मेरी क्रिस्मस' चित्रपटाला प्रदर्शनाला मुहूर्त मिळेना...!

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

MANIPUR : हिंसाचारानंतरचे मृतदेह शवागारात पडून ! सर्वोच्च न्यायालयाने मणिपुर सरकारला दिले ‘हे’ निर्देश

IND vs AUS 3rd T20 : आस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल, जाणून घ्या…Playing 11

PM मोदींमुळे मालवण, तारकर्लीसह इतर बीचवर जाता येणार नाही..’जाणून घ्या’ नेमकं काय आहे कारण ?

IND vs AUS 3rd T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला, कर्णधार मॅथ्यूनं घेतला ‘हा’ निर्णय..

Virat Kohli: “सुजलेला डोळा, नाकाला दुखापत अन्..” कोहलीला मारहाण? जाणून घ्या…सोशल मीडियावरील व्हायरल फोटोचे सत्य

आणखी दोन दिवस चालणार युद्धविराम ! ओलिसांची आणि कैद्यांची होणार आदलाबदली..

शरद पवारांचं आवाहनपर पत्र; ‘या’ ज्वलंत विषयाला घातला हात

IND vs AUS 3rd T20 : भारताकडून 2 सामने पराभूत झाल्यानंतर घाबरली ऑस्ट्रेलिया; घेतला ‘हा’ मोठा निर्णय, संघातील 6 खेळाडूंना…

Vande Bharat Express: विमान प्रवासासारखी सुविधा आता वंदे भारत ट्रेनमध्येही मिळणार

Uttarakhand tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवणारे ‘हे’ आहेत ‘रिअल हिरो’

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: attacksMaharashtra newsraj thackeraysushma andhare

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही