शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र तशी ती सोशल मीडियावर फार सक्रिय नसते.
लॉकडाऊनंतर मोठ्या कालावधीनंतर तिने फोटो शेअर केला आहे. तिने इनडोअर फोटोशूट केले आहे. त्याचे काही ग्लॅमरस फोटो तिने शेअर केलेत. या फोटोमध्ये तिच्याकडच्या पुस्तकांचा खजाना दिसत आहे.
View this post on Instagram
walked into the room, you know you made my eyes burnn it was like James Dean🧚🏼♀️⚡️💘👩❤️💋👨💞
सुहानाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून, काही युजर्सनी त्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान किंग खानची मुलगी असल्यामुळे सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो सुहानाचा असेल अशी प्रतिक्रिया शाहरुखने यापूर्वीच दिलेली आहे. सुहाना सध्या तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. या दरम्यान तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरचे फोटो देखील ती शेअर करत असते.