नगर – जनआरोग्य फाउंडेशन महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी गौरव राऊत यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत चे नियुक्ती पत्र संस्थेचे प्रदेशाध्यक्ष योगीराज धामणे यांच्या हस्ते देण्यात आले.
जनआरोग्य फाउंडेशन ह्या महाराष्ट्रतील आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. या निवडीबद्दल राऊत यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. यावेळी राऊत म्हणाले की, जन आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाज हीताच काम केले जाणार आहे. फाउंडेशने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे.