मुंबई – बॉलीवूडती दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा दबंग 3 मधला नवीन लूक नुकताच समोर आला आहे. दबंग 3 मध्ये सोनाक्षी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करवाचौथच्या निमित्ताने सोनाक्षीने तिचा एक फोटो शेअर केला आहे.
Meet #Rajjo… New poster of #Dabangg3 featuring Sonakshi Sinha… Stars Salman Khan as #ChulbulPandey… Directed by Prabhu Dheva… 20 Dec 2019 release. pic.twitter.com/jIOcR836bj
— taran adarsh (@taran_adarsh) October 17, 2019
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने एक छान साडी परिधान केल्याचे पहायला मिळत आहे. तिच्या हातामध्ये एक चाळणी असून त्याच्याआधारे ती चंद्राकडे पाहताना दिसतेय. दरम्यान, दबंग 3 हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.