Browsing Tag

movie

तबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर बॉलीवूड सेलेब्स म्हणाले, ‘धार्मिक रंग देऊ नका…

मुंबई - जगात "करोना'  व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. अशातच दिल्ली, निजामुद्दीत येथे तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला देशातील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  यातच   भारतातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली…

उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना सन 2019-20 चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहिर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवारी प्रदान करण्यात येणार आहे. मानचिन्ह, मानपत्र,…

गोलंदाज अनुष्का 

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक तयार करण्याची लाट इतकी मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने आली आहे की दर आठवड्याला एखाद्या नव्या बायोपिकची चर्चा सुरू होते. यामध्ये सर्वाधिक बायोपिक क्रिकेट विश्‍वातील खेळाडूंवर बनवले जात आहेत. या मालिकेमध्ये आता आणखी…

तान्हाजी चित्रपटाबद्दल काय म्हणाले सैफ अली खान !

मुंबई : तान्हाजी चित्रपटाबद्दल अभिनेता सैफअली खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सैफ अली यांनी एका मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तान्हाजी चित्रपटात…

अपहरण-खून प्रकरण : ‘त्याची’ मैत्रीण गोड का बोलते?

खंडणीसोबतच एक वेगळाच राग होता मनात पिंपरी - चाळीस लाखांच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आणखी एक धक्‍कादायक खुलासा झाला आहे. खून झालेल्या तरुणाची मैत्रीण त्याच्याशी नेहमीच गोड बोलते, माझी मैत्रीण का बोलत नाही? असा राग…

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

सातारा : कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य…

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा टिझर आऊट

रोहित शेट्टीचे सगळे सिनेमे कॉप ड्रामा सिनेमे म्हणून फेमस असतात. अजय देवगणचा “सिंघम’, “सिंघम रिटर्न्स’, रणवीर सिंहचा “सिम्बा’ ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. आता अक्षय कुमारला पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये घेऊन रोहित शेट्टी येतो आहे.…

रितेशला ‘या’ खास अंदाजात जेनेलियाने दिल्या ‘बर्थडे’च्या शुभेच्छा !

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा आज 41 वा वाढदिवस. मराठामोळ्या रितेशने बॉलिवूडमध्येस्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तर तो नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांमुळे आणि कौटुंबिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर…

‘ऑस्कर पुरस्कारा’च्या शर्यतीतून ‘गली बॉय’ चित्रपट बाहेर 

मुंबई - रणवीर सिंह आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत होता. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली होती. यातच मिळालेल्या माहितीनुसार,…

‘काही टीव्ही मालिका आणि सिनेमांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन’

केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी पुणे - देशातील प्रत्येक राज्यातील पोलीस तेथील नागरिकांना संरक्षण देत आहेत. तो कौटुंबिक जीवनाचा त्याग करून रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतो. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांची प्रतिमा…