पिंपरी-चिंचवडमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपतींकडून देण्यात येणारे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांना यंदा पोलीस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक आयुक्त आर.आर.पाटील, सहायक आयुक्त राम जाधव आणि पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)