19.7 C
PUNE, IN
Tuesday, November 12, 2019

Tag: #IndependenceDay2019

पुणे: राज्यपालांच्या हस्ते विधानभवन प्रांगणात ध्वजवंदन

पुणे : आज देशात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. त्यातच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते...

…तर मग तिहेरी तलाक बंदी का नाही ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सवाल नवी दिल्ली : देशभरात आज 73 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान...

सोमेश्‍वरनगर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सोमेश्‍वरनगर : देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सगळीकडे दिसत आहे. त्यातच बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरनगर परिसरातही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा...

नांदुर: जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा

नांदुर : देशात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, दौंड तालुक्‍यातील नांदुरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन...

जे तुम्हाला 70 वर्षांमध्ये जमले नाही ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कलम 370 वरून विरोधकांवर टीका नवी दिल्ली : देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तर...

भारतीय संघाकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात सध्या स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला जात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय...

काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्याने विकासाला चालना मिळेल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन नवी दिल्ली : देश आज आपला 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यातच स्वातंत्र्यदिनाच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजवंदन

नवी दिल्ली: देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी...

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना “वीर चक्र’

बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या पाच वैमानिकांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ति चक्र नवी दिल्ली: पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर...

पिंपरी-चिंचवडमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपतींकडून देण्यात येणारे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील 3...

‘अभिनंदन’ वर्धमान यांचा स्वातंत्र्यदिनी वीरचक्र पुरस्कारने होणार गौरव

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना उद्या साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला वीरचक्र पुरस्कार देवून...

#व्हिडीओ# स्वातंत्र्य दिनानिमित्त संसद भवनाच्या इमारतीवर विद्युत रोशनाई

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमीत्त देशात सर्वत्र रोजदार तयारी सुरू आहे. सर्व दुकानांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची...

१५ ऑगस्ट याच दिवशी भारताला का मिळाले ‘स्वातंत्र्य’

15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्याचा दिवस… देशात सगळीकडे भारतीय स्वातंत्र्याविषयी आणि इतिहासाविषयी मनमोकळेपणाने बोलले जात आहे. तसा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास...

१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित 

हिंदी सिनेमा म्हटलं कि चाहत्यांची काही कमी नाही. आज हिंदी चित्रपटांची होणारी दमदार कमाई बघितली तर हे स्पष्ट होते....

‘या’ अनोख्या शुभेच्छा देऊन साजरा करा ‘१५ ऑगस्ट’

१५ ऑगस्ट २०१९, आज भारतात सगळीकडे 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!