मुंबई – बिग बी, महानायक, शहेनशहा या विशेषणांनी ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमधील यंदा 50 वर्षांची कारकिर्द पूर्ण केली आहे. बच्चन यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते जसे बिग बी यांच्याकर प्रेम करतात तसेच बिग बीदेखील आपल्या चाहत्यांची काळजी घेताना दिसतात.
नुकतंच, बिग बी यांनी सोशल मीडियाकर एक चित्र पोस्ट केले आहे. हे चित्र त्यांच्या एका दिव्यांग चाहत्याने रेखाटले असून आपल्या पायाच्या सहाय्याने चित्र काढणाऱ्या या महान कलाकाराचे अमिताभ यांनी कौतुक केले आहे. आपल्या ट्किटर अकाऊंटवर चित्राचा आणि त्या कलाकाराचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे.
T 3569 – This is Aayush .. divyaang , physically challenged .. cannot use his hands, so paints with his feet ..
it was a privilege when I met him at home .. bless him and his superior talent ..
gifts me with this .. 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹 pic.twitter.com/r3ZNbvMHuT— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 20, 2020
आयुषने रेखाटलेले हे चित्र गुलाबो सिताबो या चित्रपटातील आहे. हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला.