#photo gallery # देशभरात बकरी ईदचा उत्साह

नवी दिल्ली : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी दिल्ली, मुंबईच्या मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, मुस्लिम मान्यतेनुसार हा सण हजरत इब्राहिम यांच्या कुर्बाणीसाठी साजरा करण्यात येतो. आज या पवित्र प्रसंगी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. मशिद आणि ईदगाहमध्ये जावून मुस्लिम बांधव नमाज पठण करत आहेत. देशभरातील हाच उत्साह छायाचित्रांच्या माध्यमातून पाहुया…

 

Leave A Reply

Your email address will not be published.