नवी दिल्ली – आधीच करोना आणि लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले असून, आता लोकांना आर्थिक चणचण सुद्धा जाणवू लागली आहे. आणि अश्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये शुक्रवारी (दि. 21) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 93 रुपये 4 पैसे इतके आहे. तर मुंबईत पेट्रोल 94 रुपये 71 पैसे असून, डिझेलचा दर 88 रुपये 62 पैसे आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 93.04 per litre and Rs 83.80 respectively
Petrol & diesel prices per litre – Rs 99.32 & Rs 91.01 in #Mumbai, Rs 94.71 & Rs 88.62 in #Chennai and Rs 93.11 & Rs 86.64 in #Kolkata pic.twitter.com/CQgcyuWNgk
— ANI (@ANI) May 21, 2021
चेन्नई मध्ये पेट्रोल 93 रुपये 11 पैसे आहे. तर डिझेल 86 रुपये 64 पैसे आहे. सध्या सततच्या इंधन दरवाढी मुळे सामान्य लोकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.