सातारा – राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मैत्रिणीकडे जाते, असे सांगून घरातून गेलेली युवती परत आली नाही.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात युवतीच्या कुटुुंबियांनी तक्रार दिली असून शाहूपुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.