हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते स्टीव्हन स्पीलबर्ग यांची 23 वर्षाची कन्या मिकेला यांनी अलीकडेच एक धक्कादायक निर्णय घेतला. स्पीलबर्ग यांच्या मुलीने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीत पाउल टाकले आहे. म्हणजेच मिकेला स्पीलबर्ग आता पॉर्नस्टार झाली आहे
तत्पूर्वी तिने स्वत:च सोलो पॉर्न व्हिडिओ तयार करण्यास सुरवात केली होती. आपल्या मुलीच्या निर्णयावरून स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी सार्वजनिकरित्या पाठिंबा दिला असला तरी ते यावरून हैराण झाले आहेत. मिकेलाच्या निर्णयामुळे अन्य मुलांवर काय परिणाम होईल, या विचाराने ते हताश झाले आहेत. परंतु ती पॉर्नस्टार होताच दहा दिवसातच कौटुंबीक हिंसाचारप्रकरणी तिला अटक झाली. शेवटी 1 हजार डॉलरच्या जामिनावर मुक्तता झाली.