नवी दिल्ली – मँचेस्टर सिटीने रविवारी एस्टन विलाचा 2-1 असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा लीग कपचे (#CarabaoCup) विजेतेपद पटकावले. वेेम्बली येथे झालेल्या अतिंम सामन्यात मँचेस्टर सिटीने पाच मोसमात चौथ्यांदा लीग कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
Goooooood morning! ?
? #ManCity #CarabaoCup pic.twitter.com/2ZTIkWc4V6
— Manchester City (@ManCity) March 2, 2020
मँचेस्टर सिटी संघाकडून सर्जियो अगेरो याने 20 व्या मिनिटाला तर रोड्रिगोने 30 व्या मिनिटाला गोल करत संघास विजय मिळवून दिला. तर, एस्टन विला संघाकडून मवाना समट्टाने 41 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.