लोणावळा – भाजप लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड यांनी आपली जम्बो कार्यकरणी जाहीर केली. यात सुधीर पारिठे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शहर संघटन मंत्री म्हणून अर्जुन पाठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाड यांच्या कार्यकरणीमध्ये 5 सरचिटणीस, 9 उपाध्यक्ष, 2 चिटणीस यांसह एकूण 25 विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि त्या आघाड्यांच्या पदाधिकार्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
लोणावळा शहर भाजप जिल्हा कार्यकारणीसाठी एकूण 14 जणांची शिफारस करण्यात आली होती. याशिवाय माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा यांची महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य तर माजी शिक्षण मंडळ सभापती आशिष बुटाला यांची प्रदेश कार्यकरणी सदस्य पदी यापूर्वीच निवड झाली आहे. शहराध्यक्ष अरुण लाड यांनी मावळ विधानसभा निवडणुक प्रमुख रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष, लोणावळा नगरपरिषद निवडणूक प्रमुख श्रीधर पुजारी, तालुका प्रमुख भाऊ गुंड, भाजपचे गटनेते देविदास कडू, महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष अरुण लाड जाहीर केलेली कार्यकरणी पुढीलप्रमाणे
भाजप लोणावळा मंडळ कार्यकरणी
कार्याध्यक्ष – सुधीर पारिठे, शहर संघटन मंत्री – अर्जुन पाठारे. सरचिटणीस – शुभम मानकामे, बाबू संपत, अमित गंधे, रुपेश नांदवटे, संतोषी तोंडे. उपाध्यक्ष – हरीलाल बोरकर, अनिल खिल्लारे, जगदीश सलोजा, प्रफुल्ल काकडे, रमेश गायकवाड, शैलेश कचरे, कुणाल सावंत, संतोष कुंभार, चंद्रकांत गदादे. चिटणीस – नंदू जोशी, विनोद कचरे. महिला आघाडी अध्यक्ष – विजया वाळंज, सरचिटणीस – परिजा भिलारे, चंदा वरे, पद्मा संपत.उपाध्यक्ष – सुजाता कचरे, मुक्ता गव्हाणे, भगवती वाळंज, अंजली चौधरी, लता दाभाडे, कविता मसणे. चिटणीस – लक्ष्मी बडेला, शैला हरिश्चंद्रे.
युवा आघाडी अध्यक्ष – प्रथमेश पाळेकर, सरचिटणीस – राहुल दाभणे, मयूर जाणिरे, वैभव कचरे. उपाध्यक्ष – मोहित गदादे, ईश्वर भंडारी, प्रतीक बोरकर, सिद्धेश अंभोरे, पियुष हरिश्चंद्रे, शैलेश गायकवाड, शैलेश ठाकर.
चिटणीस – चैतन्य दळवी, राहुल धुमाळ. युवा वॉरियर्स अध्यक्ष – कृष्णा शर्मा. सरचिटणीस – ओमकार पाटील, ओमकार वाळंज. उपाध्यक्ष – आर्य पाडाळे, प्रशांत दाभाडे. क्रीडा आघाडी अध्यक्ष – केतन मालपुटे.सरचिटणीस – दिपू चौहान. उपाध्यक्ष – राहुल दळवी, विजय सकट.
विद्यार्थी आघाडी अध्यक्ष – मेघराज पांढरे. उपाध्यक्ष – सुजल घोणे, शुभम दाभाडे. युवती आघाडी अध्यक्ष – श्रध्दा बेदरकर. उपाध्यक्ष – अपूर्वा पाळेकर
उद्योग व व्यावसायिक आघाडी अध्यक्ष – देवराम लोखंडे. उपाध्यक्ष – योगेश दळवी. व्यापारी आघाडी अध्यक्ष – अभय पारेख, सरचिटणीस – हिरालाल जैन. उपाध्यक्ष – सुशील जगताप. वाहतूक संघटना अध्यक्ष – रोहित कदम. सरचिटणीस – राहुल कणगुटकर. कामगार आघाडी अध्यक्ष – अतुल थोरात. उपाध्यक्ष – विकी मोहळ, प्रसाद हुलावळे. इतर मागासवर्गीय आघाडी अध्यक्ष – संकेत निकुडे. उपाध्यक्ष – बिपीन काळे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – जावेद शेख.उपाध्यक्ष – विल्सन बोरकर. महिला बचत गट व गृह उद्योग आघाडी अध्यक्ष – आरती साखरे. उपाध्यक्ष – शिल्पा चिकणे, नीता गायकवाड.
सोशल मीडिया अध्यक्ष – श्रवण चिकणे. वैद्यकीय आघाडी अध्यक्ष – डॉ. नेहल खंडेलवाल. शिक्षक आघाडी अध्यक्ष – गोरख चौधरी पदवीधर आघाडी अध्यक्ष – हेमंत बनकर. लीगल सेल अध्यक्ष – अॅड. श्रेयस गायकवाड. ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष – पांडुरंग तिखे. सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष – सुनील बोके. अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष – अनिकेत रोकडे. आर्किटेक्ट आघाडी अध्यक्ष – ऋषभ ओसवाल रिक्षा संघटना आघाडी अध्यक्ष – विकास खेंगले. दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष – उदय शेट्टी
उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष – श्रवनकुमार विश्वकर्मा,सरचिटणीस – इंद्रजित सिंग,उपाध्यक्ष – प्रमोद पांडे, राजकुमार विश्वकर्मा, अनिल राजू विश्वकर्मा. चिटणीस – गिरीष विश्वकर्मा, राकेश विश्वकर्मा, शाफिक शेख सदस्य – समरनाथ विश्वकर्मा, योगेंद्र मौर्य, अनिल यादव, सदानंद मौर्य.
जिल्हा कार्यकरणी सदस्य- राजाभाऊ दळवी, नविन भुरट, विशाल पाडाळे, संतोष जंगले, जिल्हा कार्यकरणी महिला आघाडी सदस्य
सुजाता मेहता, योगिता कोकरे, चारूलता कमलवार, अदिती होगले, रावेंद्र साठे – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कामगार आघाडी, दीपक कांबळे – सदस्य, पुणे जिल्हा अनुसूचित जाती जमाती आघाडी, हेमंत कांबळे – सदस्य, पुणे जिल्हा अनुसूचित जाती जमाती आघाडी
विराज लोखंडे – संयोजक, पुणे जिल्हा पदवीधर आघाडी, जयप्रकाश, परदेशी – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडी, अश्विनी जगदाळे – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा महिला आघाडी
कार्यकारणी सदस्य
कमलेश सैगर, संतोष चोरडिया, दत्ता तांदळे, सचिन पत्की, गणेश साठे, दिनेश ओसवाल, समीर इंगळे, भगवान तनवाणी, सचिन साठे, सीताराम कचरे, कोंडीराम कचरे, पार्वती रावळ, मीना मोरे, छाया भवारी, सुरेखा पाडाळे