Browsing Tag

pcmc

संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या आणखी 87 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी - संचारबंदी आदेशाचा भंग करून रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस सतत कारवाई करीत आहेत. तरीदेखील टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पिंपरी चिंचवड आयुक्‍ताच्या हद्दीत तब्बल 87 जणांवर कारवाई केली आहे. गेल्या आठवडाभरात…

चाकणमध्ये सहा वर्षीय बालिकेवर अज्ञाताकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी - चाकणमध्ये अज्ञात व्यक्‍तीकडून सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना 20 ते 26 मार्च दरम्यान घडली. दरम्यान पिडितेला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी याबाबत चाकण पोलीस…

साडेसातशे कोटींच्या उपसूचनांविषयी प्रश्‍नचिन्ह

उपसूचना रद्द करण्याची विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी पिंपरी : महापालिकेची फेब्रवारी महिन्याच्या महासभेत सभाशास्राचे नियम धाब्यावर बसवून कामकाज करण्यात आले असून केवळ चार मिनिटांत अठरा विषय व पाच उपसूचना विषयांचे वाचन न करताच मंजूर…

मंत्रालयाच्या धर्तीवर उभी राहणार पालिकेची इमारत

सल्लागाराकडून सादरीकरण : 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सद्यस्थितीतील प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिका नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी महापालिका भवनाजवळील महिंद्रा…

थंडीची चाहूल : तरुणाईची पावले जिमकडे!

तालमीपेक्षा जिमकडे जाण्याचा वाढता कल इंदोरी - हिवाळ्याची चाहूल लागताच आणि नुकत्याच झालेल्या दिवाळीमधील फराळानंतर आता हेल्थ कॉन्शिअस तरुणाईची पावले जिमकडे तसेच योगा क्‍लासकडे वळू लागली आहेत. व्यायामाचा "श्रीगणेशा' करण्यासाठी हा ऋतू उत्तम…

पिंपरीतून महामेट्रोचे साहित्य चोरीस

महिनाभरानंतर गुन्हा दाखल पिंपरी - पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी वल्लभनगर, पिंपरी येथून 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमनाथ नागनाथ गायकवाड…

महापालिकेचा सल्लागाराला दणका

पॅनेलवरुन काढले : स्थळ पाहणी न करताच केले अंदाजपत्रक पिंपरी - रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळपाहणी न करता मोघम अंदाजपत्रक तयार करणाऱ्या सल्लागाराला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. हे काम या सल्लागाराकडून…

माजी उपमहापौरांसह पाच जणांना पोलीस कोठडी

पिंपरी: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी दुपारी पिंपरी येथे तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यासह दोन्ही गटातील पाच…

पिंपरी, चिंचवड, भोसरीत ‘जनादेश’ कोणाला?

13 लाख मतदार ठरविणार 41 उमेदवारांचे भवितव्य मतदार आज देणार कौल  पिंपरी - शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील 1301 मतदान केंद्रांवर आज (सोमवारी) मतदान होणार आहे. तिन्ही मतदार संघात 41 उमेदवार…