Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सोन्याचा हार, इलेक्ट्रिक बाईक, चांदीची गदा…; ‘लालबागचा राजा’च्या चरणी ‘इतक्या’ कोटींचे दान!

by प्रभात वृत्तसेवा
October 2, 2023 | 4:24 pm
सोन्याचा हार, इलेक्ट्रिक बाईक, चांदीची गदा…; ‘लालबागचा राजा’च्या चरणी ‘इतक्या’ कोटींचे दान!

Lalbaugcha Raja – मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी यावर्षी तब्बल पाच कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी या गणपतीची ख्याती आहे. अनेक लोक लालबाग राजाकडे नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यानंतर बोलल्याप्रमाणे आपला नवस पूर्ण करत असतात. त्यामाध्यमातून विविध वस्तूंच्या, पैशांच्या स्वरूपात दरवर्षी लालबाग गणपतीच्या चरणी करोडो रुपयांचे दान जमा होत असते. यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान दहा दिवसात ‘लालबागचा राजा’च्या चरणी पाच कोटींचे दान जमा झाले आहे.

May be an image of temple

लालबाग राजा चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा नुकताच लिलाव करण्यात आला. यामध्ये एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोन्या- चांदीचे मोदक, चांदीचा उंदीर, चांदीचे नारळ, चांदीचे ताट, विविध पूजेची सामग्री, चांदीचे छत, चांदीचा कळस, सोन्या चांदीची नाणी, सोनेरी गुलाबाचा हार, चांदीची पंक्ती, छोटे मोठे चांदीचे गणपती, सीजन क्रिकेट बॅट ,सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुकूट भक्तांनी अर्पण केले आहे. तसेच या वर्षी एका भक्ताने एक इलेक्ट्रीक बाईकही बाप्पा चरणी अर्पण केली. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवादरम्यान राज्य, देश परदेशातून भाविक बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी आले होते.

May be an image of napkin ring and jewellery

दरम्यान, दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळातर्फे दिली जाते. लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या दानाची मोजदाद मंडळाकडून करण्यात आली. दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचे दान आले आहे. तर साडेतीन किलो सोने आणि 64 किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे.

May be an image of 1 person

2022 मध्ये किती दान आले होते ?

गणेशोत्सवानंतर लालाबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दान केलेल्या या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. 2022मध्ये लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांना झाला होता. गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडे अशा वस्तू अर्पण करण्यात आल्या होत्या. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केल्या होत्या. त्याचसोबत एक हिरो होंडाची बाईक देखील दान करण्यात आली होती. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसांत तब्बल पाच कोटी रुपये दान जमा झाले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: DonationsLalbaugcha Raja
SendShareTweetShare

Related Posts

Weather News : राज्‍यात सर्वदूर अवकाळीचे धूमशान; उन्हाळी पीकांचे मोठे नुकसान
latest-news

rain update : मराठवाड्यात अवकाळीचे थैमान! वीज कोसळून आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू

May 21, 2025 | 8:13 pm
farmer suicide : दिवेतील शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
latest-news

Farmer Suicides : चार महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी संपवले जीवन, मंत्री म्हणतात…

May 21, 2025 | 7:53 pm
आता नाकातून दिला जाणार करोना लसीचा डोस; रुग्णालयांनी देखील सुरु केली तयारी
latest-news

Corona Alert : महाराष्ट्राची वाढली चिंता, कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे नवे तीन रुग्ण

May 21, 2025 | 7:44 pm
Operation Sindoor : पंधरा हजारांचा ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांचे क्षेपणास्त्र? वडेट्टीवारांचा सवाल 
latest-news

Operation Sindoor : पंधरा हजारांचा ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांचे क्षेपणास्त्र? वडेट्टीवारांचा सवाल 

May 21, 2025 | 7:29 pm
इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली; सरकारी वेबसाइट ठप्प, विद्यार्थ्यांचा मन:स्ताप
महाराष्ट्र

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली; सरकारी वेबसाइट ठप्प, विद्यार्थ्यांचा मन:स्ताप

May 21, 2025 | 7:12 pm
Chhagan Bhujbal : भुजबळांमुळे मुंडेंचे पुनर्वसनाचा मार्ग खडतर; तर भाजपला मंत्रीपदाची प्रतिक्षा
latest-news

Chhagan Bhujbal : भुजबळांमुळे मुंडेंचे पुनर्वसनाचा मार्ग खडतर; तर भाजपला मंत्रीपदाची प्रतिक्षा

May 21, 2025 | 6:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!