मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या 2002 मधील ‘कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली.
View this post on Instagram
यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. सगेफळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.
View this post on Instagram
शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. नुकतेच शेफाली जरीवालाने आपल्या इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे, यामध्ये ती अतिशय स्टनिंग आणि मादक दिसत आहे.
View this post on Instagram
शेफाली बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. मात्र, यामुळे त्याच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. उलट वयाच्या ३९ व्या वर्षी त्याचा फिटनेस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
शेफाली जरीवाला नेहमीच चाहत्यांमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर,1982 ला अहमदाबादमध्ये झाला होता.