Dainik Prabhat
Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | बेंगळुरूचा रोमहर्षक विजय

लखनौवर 14 धावांनी मात करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2022 | 4:45 am
A A
#IPL2022 #LSGvRCB Eliminator | बेंगळुरूचा रोमहर्षक विजय

कोलकाता – लखनौ सुपर जायंट्‌सचा कर्णधार लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या घणाघाती फलंदाजीनंतरही गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात 14 धावांनी विजय प्राप्त केला. या विजयाच्या जोरावर बेंगळुरूने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला असून त्यांचा राजस्थान रॉयल्सशी सामना होणार आहे.

.@RCBTweets seal a spot in the #TATAIPL 2022 Qualifier 2! 👏 👏@faf1307 & Co. beat #LSG by 14 runs in the high-scoring Eliminator at the Eden Gardens, Kolkata. 👍 👍

Scorecard ▶️ https://t.co/cOuFDWIUmk #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/mOqY5xggUT

— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022

बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना लखनौचा सलामीवीर क्वांटन डिकॉक पहिल्याच षटकांत बाद झाला. त्यानंतर मनन व्होरालाही यश आले नाही. त्यानंतर मात्र, कर्णधार लोकेश राहुलने दीपक हुडाच्या साथीत संघाचा डाव केवळ सावरला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

हुडाला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 26 चेंडूत 1 चौकार व 4 षटकार फटकावून 45 धावांवर परतला. यावेळी राहुलच्या साथीला मार्कस स्टोनिस खेळपट्टीवर आला.राहुलने स्टोनिसच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. स्टोनिस बाद झाला. एका बाजूने राहुल भक्कमपणे खेळपट्टीवर उभा होता. त्याने चौफेर टोलेबाजी केली. मात्र, अनावश्‍यक फटका मारताना तो 79 धावांवर बाद झाला आणि सामना बेंगळुरूच्या बाजूने झुकला. राहुलने आपल्या खेळीत 58 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 5 षटकार फटकावले.

राहुलपाठोपाठ कृणाल पंड्याही बाद झाला. इवान लेविस व दुष्मंत चमिरा यांनाही फार संधी मिळाली नाही. हेझलवूडने 3 गडी बाद केले.
रजत पाटीदारचे वादळी शतक व दिनेश कार्तिक आणि विराट कोहली यांनी केलेल्या उपयुक्‍त खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभा केला. मोहसीन खानच्या पहिल्याच षटकात बेंगळुरूचा कर्णधार पाफ डुप्लेसी बाद झाला.

कोहलीने त्यानंतर रजत पाटीदारला सुरेख साथ दिली व संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. कोहली स्थिरावलेला असताना आवेश खानच्या गोलंदाजीवर अनावश्‍यक फटका मारून 24 चेंडूत 2 चौकारांसह 25 धावा करून बाद झाला. कृणाल पंड्याने भरात असलेल्या ग्लेन मॅक्‍सवेलला बाद केले, तर रवी बिष्णोईने महिपाल लोमरोरचा अडथळा दूर केला. त्यावेळी पाटीदारने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दिनेश कार्तिक खेळपट्टीवर आला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 92 धावांची अखंडित भागीदारी केली. पाटीदारने वादळी खेळी करत आपले शतकही पूर्ण केले. त्याने नाबाद 112 धावांच्या खेळीत अवघ्या 54 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. कार्तिकनेही नाबाद 37 धावांच्या खेळीत 23 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 4 बाद 207 धावा. (विराट कोहली 25, रजत पाटीदार नाबाद 112, दिनेश कार्तिक नाबाद 37, मोहसीन खान 1-25, कृणाल पंड्या 1-39, आवेश खान 1-44, रवी बिष्णोई 1-45). लखनौ सुपर जायंट्‌स – 20 षटकांत 6 बाद 193 धावा. (दीपक हुडा 45, लोकेश राहुल 79, जोश हेझलवूड 3-43).

Tags: # IPL2022#Eliminator#LSGvRCBbangaloreover Lucknowthrilling victory

शिफारस केलेल्या बातम्या

ISRO प्रमुखांचे मोठे विधान,’मानव पृथ्वीवर कायमचा राहणार नाही, त्यामुळे नवीन पृथ्वीचा शोध घेणे आवश्यक’
Top News

ISRO प्रमुखांचे मोठे विधान,’मानव पृथ्वीवर कायमचा राहणार नाही, त्यामुळे नवीन पृथ्वीचा शोध घेणे आवश्यक’

4 weeks ago
बंगळुरूत “रेव्ह पार्टी’ सुरु असलेल्या हाॅटेलवर पोलिसांचा छापा; अभिनेता सिद्धांत कपूरला अटक
बॉलिवुड न्यूज

बंगळुरूत “रेव्ह पार्टी’ सुरु असलेल्या हाॅटेलवर पोलिसांचा छापा; अभिनेता सिद्धांत कपूरला अटक

2 months ago
#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान
क्रीडा

#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान

3 months ago
#IPL2022 | अंतिम सामन्याचा टीआरपी वाढला
क्रीडा

#IPL2022 | अंतिम सामन्याचा टीआरपी वाढला

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#ZIMvIND 1st ODI : झिम्बाब्वे विरुद्ध भारताचेच पारडे जड

ICC : ‘आयसीसी’कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर; पाच वर्षे अन्‌ तब्बल…

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

…म्हणून अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम

आधी मोदी सरकारमधील मंत्र्याची रोहिंग्यांना घर देण्याची घोषणा, नंतर गृह मंत्रालय म्हणतंय…

Rupee vs Dollar : रुपयाच्या मूल्यात भरघोस सुधारणा

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Most Popular Today

Tags: # IPL2022#Eliminator#LSGvRCBbangaloreover Lucknowthrilling victory

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!