‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी; ‘मेघा- ट्रॉपिक्स-१’ पृथ्वीच्या नियंत्रित वातावरणामध्ये आणला
बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) ‘मेघा- ट्रॉपिक्स-१ (एमटी-१)’ हा उपग्रह पृथ्वीच्या नियंत्रित वातावरणामध्ये आणून त्याला प्रशांत महासागरामध्ये यशस्वीरीत्या ...