Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (GT vs DC Match 40) : पंत,पटेल अन् स्टब्सची वादळी खेळी, दिल्लीनं गुजरातसमोर ठेवलं मोठे लक्ष्य…

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2024 | 9:44 pm
IPL 2024 (GT vs DC Match 40) : पंत,पटेल अन् स्टब्सची वादळी खेळी, दिल्लीनं गुजरातसमोर ठेवलं मोठे लक्ष्य…

Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs DC) : आज आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा दिल्लीने गुजरातचा सहा विकेट्सने पराभव केला होता. मात्र, त्यानंतर दिल्लीचा सनरायझर्सकडून पराभव झाला, तर गुजरातने पंजाबविरुद्ध विजय मिळवला. आजच्या सामन्यात दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्ससमोर 225 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत 88 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. तर अक्षर पटेलने 43 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने शानदार फलंदाजी करत 7 चेंडूत 26 धावा केल्या.

Innings Break!#DC put up a huge total of 224/4 on the board, courtesy of half-centuries from Axar Patel & Rishabh Pant 🔥

Can #GT chase it & settle their scores with the home side? 🤔

Scorecard ▶️ https://t.co/48M4ajbLuk#TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/NmDn0dgmtZ

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024

विशेषत: ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी शेवटच्या 4 षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी शेवटच्या 24 चेंडूत 97 धावा केल्या. ऋषभ पंतने मोहित शर्माच्या 20व्या षटकात 31 धावा केल्या, ज्यात त्याने 3 षटकार ठोकले. याआधी 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या साई किशोरने 6 चेंडूत 22 धावा दिल्या. अशाप्रकारे शेवटच्या 12 चेंडूत 53 धावा झाल्या.

पंत आणि पटेल यांनी सांभाळली डावाची धुरा…

ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात 113 धावांची भागीदारी झाली. मात्र, त्याआधी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क 14 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वी शॉ 7 चेंडूत 11 धावा करून तर शाई होपने 6 चेंडूत 5 धावा करून तंबूत परतला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 5.4 षटकांत 44 धावांत 3 गडी गमावल्यानंतर संघर्ष करत होता. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत संघाला अडचणीतून बाहेर काढत मोठी धावसंख्या उभारली.

T20 World Cup 2024 : इरफान पठाणने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ, राहुल-सॅमसनचा समावेश नाही, पहा संपूर्ण यादी…

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई….

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, संदीप वारियर हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. संदीप वॉरियरने दिल्ली कॅपिटल्सच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्यानं 3 षटकात 15 धावा दिल्या. याशिवाय नूर अहमदने 3 षटकात 36 धावा देताना 1 गडी बाद केला. मोहित शर्माने 4 षटकात 73 धावा दिल्या, मात्र या गोलंदाजाला यश मिळाले नाही. राशिद खानने 4 षटकात 35 धावा दिल्या. तोही विकेट घेण्यात अपयशी ठरला.

Join our WhatsApp Channel
Tags: GT vs DCGT vs DC Match 40IPL 2024
SendShareTweetShare

Related Posts

Cricket News
Top News

Cricket News : भारताचा जावई होणार पाकिस्तानला रवाना ! ‘या’ संघाला देणार गोलंदाजीचे धडे

May 13, 2025 | 5:02 pm
Roha Rape Case |
Top News

रोहा बलात्कार प्रकरणातील निकालावर गावकऱ्यांचा संताप, उज्ज्वल निकमांचा पराभव, पीडितेच्या कुटुंबावर अन्याय

May 13, 2025 | 2:49 pm
IPL 2025 Revised Schedule Announced
latest-news

IPL 2025 Schedule : आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणारा पहिला सामना

May 12, 2025 | 11:27 pm
Virat Kohli’s Test Retirement Shocks Fans and Coach Sarandeep Singh
latest-news

Virat Kohli Retirement : ‘तो इंग्लंडविरुद्ध ४-५ शतकं…’, विराटच्या निवृत्तीनंतर दिल्लीच्या कोचचा मोठा खुलासा

May 12, 2025 | 10:50 pm
Rajkumar Sharma Praises Virat Kohli's Test Retirement
latest-news

Virat Kohli : ‘त्याने भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली…’, विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर बालपणीच्या कोचचे वक्तव्य

May 12, 2025 | 10:03 pm
irat Kohli's Journey from Delhi to Test Cricket Legend
latest-news

Virat Kohli : दिल्लीच्या गल्लीतून कसोटीच्या शिखरापर्यंत पोहोचणाऱ्या विराटच किती झालंय शिक्षण? जाणून घ्या

May 12, 2025 | 9:05 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!