नवी दिल्ली – भारतामध्ये सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीचे औचित्य साधून खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंनीही भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Deepavalli to all.?? pic.twitter.com/Gh9Hofzi9c
— Ashwin Ravichandran (@ashwinravi99) October 27, 2019
अपनेपन का दीप जलाकर, सबको हम अपना बना लें,
दूसरों की भी खुशियाँ चाहें, ऐसे ये त्योहार मना लें.
दिवाली की हार्दिक शुभकामनाएँ! #HappyDiwali pic.twitter.com/IpzYBZyjZj— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 27, 2019
या खेळाडूंमध्ये भारताची माजी सलामीवीर जोडी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, इशांत शर्मा यांच्यासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
May your path be always lit ? and may there be happiness , love and light in your lives. May you celebrate dhoom dhaam se
#HappyDeepavali pic.twitter.com/ObZPCZw48z— Virender Sehwag (@virendersehwag) October 27, 2019
विदेशी खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मायकल क्लार्क, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांनी भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.