Browsing Tag

chris gayle

Diwali 2019 : भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली - भारतामध्ये सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीचे औचित्य साधून खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंनीही भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.…

वेस्ट इंडिज कसोटी संघात गेलऐवजी कॉर्नवाल

पोर्ट ऑफ स्थेन - एक दिवसीय सामन्याच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या ख्रिस गेलला वेस्ट इंडिजच्या कसोटी संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी राहकीम कॉर्नवालला संधी मिळाली आहे. पहिल्या कसोटीस 22 ऑगस्टपासून नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) येथे…

मी कर्ज फेडालया तयार पण बॅंका पैसे घेत नाही : विजय मल्ल्याच्या उलट्याबोंबा

लंडन : देशातील बॅंकांना कोट्यवधींचा गंडा घालून परदेशात गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने आता आपल्या बॅंकांच्या कर्जावरून उलट्याबोंबा सुरू केल्या आहेत. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू…

#CWC19 : संघाचा पराभव क्‍लेषकारक – गेल

लीड्‌स - कारकीर्दीतील अखेरच्या विश्‍वचषक स्पर्धेत आमच्या संघासा उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले हे माझ्यासाठी अतिशय क्‍लेषकारक असणार आहे. खूप नाराज होऊन मला हे दु:ख सहन करावे लागणार आहे असे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल याने…

भारताविरूद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेलची निवृत्ती

मॅंचेस्टर - वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल याने भारताविरूद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी-20, एक दिवसीय तीन सामने तसेच…

#ICCWorldCup2019 : विदेशी खेळाडूंची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय

पुणे-  आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास जरी उंचावला असला तरी भारतीय खेळाडूं प्रमाणेच परदेशी खेळाडूंनी देखील आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांच्या उरात धडकी बसवली आहे. ज्यामुळे इतर संघांसोबतच…

#CWC19 : वेस्टइंडिज संघात ख्रिस गेलला मिळाली ‘ही’ महत्त्वपूर्ण जबाबदारी

डबलिन - वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा सलामीवीर गेल याने यापूर्वी जून 2010 मध्ये वेस्टइंडिज…

#IPL2019 : ख्रिस गेलच्या चार हजार धावा पूर्ण

जयपूर -किंग्ज इलेव्हन पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगात 4 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. 4 हजार धावा पूर्ण करणारा गेल दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे.आयपीएलमध्ये सर्वांत…

गेलचे पाच सामन्यात 39 षटकार

बार्बाडोस  - विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या सामन्यात दोन षटकार मारत षटकारांचे नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. त्याने या पाच सामन्यांच्या मालिकेत तब्बल 39 षटकार ठोकले आहेत.पाचव्या…

विश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा

नवी दिल्ली - वेस्टइंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने यावर्षी इग्लंडंमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. क्रिकेट वेस्टइंडिजने रविवारी याबाबतची माहिती दिली.…