Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

Make in India : वर्ल्ड ऑर्डरवर आमचा विश्‍वास नाही – राजनाथ सिंह

by प्रभात वृत्तसेवा
January 9, 2023 | 10:19 pm
A A
Make in India : वर्ल्ड ऑर्डरवर आमचा विश्‍वास नाही – राजनाथ सिंह

नवी दिल्ली – “मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अनुषंगाने भारताने चालवलेले राष्ट्रीय प्रयत्न जगाच्या विपरीत नाहीत किंवा ते केवळ स्वत:च्याच फायद्यासाठी नाहीत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

ते सोमवारी राजदूतांच्या एका परिषदेत बोलत होते. काही देशांना इतरांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या जागतिक व्यवस्थेच्या श्रेणीबद्ध संकल्पनेवर किंवा तथाकथित वर्ल्ड ऑर्डरवर भारत विश्‍वास ठेवत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगामी एरो इंडियाबद्दल राजदूतांना माहिती देण्यासाठी आयोजित कॉन्क्‍लेव्हमध्ये राजनाथ सिंह म्हणाले, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मानवी समानता आणि प्रतिष्ठेच्या तत्त्वाद्वारे प्रेरीत आहेत. हे एरोस्पेस प्रदर्शन पुढील महिन्यात बेंगळुरू येथे होणार आहे.

Brazil : ‘कॅपिटल हिल’ची पुनरावृत्ती; बोल्सोनारो समर्थकांचा संसद, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टावर हल्ला

जेव्हा आम्ही कोणत्याही राष्ट्राशी भागीदारी करतो तेव्हा ते सार्वभौम समानता आणि परस्पर आदराच्या आधारावर असते. भारताचा स्वावलंबी तत्त्वाचा उपक्रम हा त्याच्या भागीदार देशांसोबतच्या भागीदारीच्या नवीन आदर्शाची सुरुवात आहे. त्यामुळे “मेक इन इंडिया’च्या दिशेने सुरू असलेले आमचे राष्ट्रीय प्रयत्न वेगळेपणाचे नाहीत किंवा ते केवळ भारताच्या लाभापुरतेच मर्यादित नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

Tags: hierarchical conceptionIndia not believerajnath singhworld order

शिफारस केलेल्या बातम्या

Ministry of Defence : 70 बेसिक प्रशिक्षण विमाने खरेदीसाठी HAL शी करार; 6800 कोटींहून अधिक खर्च होणार
Top News

Ministry of Defence : 70 बेसिक प्रशिक्षण विमाने खरेदीसाठी HAL शी करार; 6800 कोटींहून अधिक खर्च होणार

2 weeks ago
Rajnath Singh :  राहुल गांधी सत्तेसाठी द्वेष पसरवतात – राजनाथसिंह
राष्ट्रीय

Rajnath Singh : राहुल गांधी सत्तेसाठी द्वेष पसरवतात – राजनाथसिंह

2 months ago
केंद्र सरकारने भारताच्या लष्करी सामर्थ्याची संपूर्ण जगाला ओळख करून दिली – राजनाथ सिंह
राष्ट्रीय

केंद्र सरकारने भारताच्या लष्करी सामर्थ्याची संपूर्ण जगाला ओळख करून दिली – राजनाथ सिंह

3 months ago
भारत-चीन संघर्ष: राजनाथ सिंह म्हणाले,”‘त्या’ चकमकीत एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही”
Top News

भारत-चीन संघर्ष: राजनाथ सिंह म्हणाले,”‘त्या’ चकमकीत एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही”

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Most Popular Today

Tags: hierarchical conceptionIndia not believerajnath singhworld order

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!