Brazil : ‘कॅपिटल हिल’ची पुनरावृत्ती; बोल्सोनारो समर्थकांचा संसद, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टावर हल्ला

1. बोल्सेनारो यांच्या समर्थकांकडून सरकारी कार्यालयांमध्ये धुडगूस 2. पोलिसांनी बळाचा वापर करून हजारो कार्यकर्त्यांना केली अटक 3. अध्यक्षीय राजवाडा, सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी कार्यालयाचा घेतला ताबा रिओ डी जानेरिओ, (ब्राझिल) – ब्राझिलमध्ये लुला यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरही माजी अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांनी अध्यक्षीय निवडणुकांचा निकाल स्विकारण्यास अजूनही तयारी दाखवलेली नाही. बोल्सेनारो यांच्या समर्थकांनी देशातील प्रमुख सरकारी … Continue reading Brazil : ‘कॅपिटल हिल’ची पुनरावृत्ती; बोल्सोनारो समर्थकांचा संसद, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टावर हल्ला