Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

by प्रभात वृत्तसेवा
May 20, 2022 | 12:04 pm
A A
रूपगंध : लालूंच्या शिक्षेचा धडा

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव  यांचा पाय आणखी खोलात गेला असल्याचे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच सीबीआयने लालू यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले असल्याची माहिती समोर येत आहेत. लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवींसह मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. गेल्या महिन्यामध्येच लालूप्रसाद यांना झारखंड न्यायालयाकडून चारा घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला होता. सीबीआयने  दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमधील ठिकाणांवर छापा टाकला आहे.

Central Bureau of Investigation registers a fresh case of corruption against RJD Chief Lalu Yadav and his daughter. Raids are underway at 17 locations in Delhi and Bihar related to Lalu Yadav: Sources

(Visuals from Patna, Bihar) pic.twitter.com/qiil99Lpau

— ANI (@ANI) May 20, 2022

लालू प्रसाद यादव यांनी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री असताना लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याच्या आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या छाप्यांचा निषेध करत आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पटणाच्या रस्त्यावर उतरले आहेत.

लालू यादव यांचे भाऊ प्रभुनाथ यादव यांनी सीबीआयच्या या कारवाईवर टीका केली आहे. हा आरजेडी प्रमुखांना अडचणीत आणण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते “एखाद्या आजारी व्यक्तीला जाणूनबुजून अशा प्रकारे त्रास दिला जातो हे दुर्दैवी आहे. यामागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती असल्याचेही प्रभुनाथ म्हणाले.

Tags: 15 placesIncreased difficultylalu prasad yadavraidsRelated

शिफारस केलेल्या बातम्या

पक्षाध्यक्षपद सोडणार असल्याच्या बातम्या मुर्खपणाच्या – लालू भडकले
राष्ट्रीय

नुतनीकरणासाठी लालूंना पासपोर्ट देण्याचा आदेश

2 weeks ago
बिहारचे लालू प्रसाद यादव लढवणार राष्ट्रपती पदाची निवडणूक; पण, एक ट्विस्ट आहे…
Top News

बिहारचे लालू प्रसाद यादव लढवणार राष्ट्रपती पदाची निवडणूक; पण, एक ट्विस्ट आहे…

2 weeks ago
पक्षाध्यक्षपद सोडणार असल्याच्या बातम्या मुर्खपणाच्या – लालू भडकले
राष्ट्रीय

लालूप्रसाद यादव यांना सहा हजार रूपयांचा दंड

3 weeks ago
लालू प्रसाद यादव यांची सुटका ; न्यायालयाने 6 हजारांचा ठोठवला दंड
राष्ट्रीय

लालू प्रसाद यादव यांची सुटका ; न्यायालयाने 6 हजारांचा ठोठवला दंड

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: 15 placesIncreased difficultylalu prasad yadavraidsRelated

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!