Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

फलटणमध्ये अधिराज मोटर्सचे उद्‌घाटन उत्साहात

by प्रभात वृत्तसेवा
October 11, 2019 | 10:07 am
A A
फलटणमध्ये अधिराज मोटर्सचे उद्‌घाटन उत्साहात

वैशिष्ट्यपूर्ण ई-बाईक्‍स उपलब्ध; ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

फलटण  – अधिराज मोटर्स या बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींच्या शोरुमचे उद्‌घाटन विजयादशमीला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश (मामा) सोनवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शैलजा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

ई-वाहनांच्या क्षेत्रात जगातील आघाडीची बाजारपेठ होण्याची क्षमता भारतात आहे. पारंपरिक इंधनावरचे अवलंबित्व कमी करणे व पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यासाठी भारत सरकारकडून ई-वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. ई-वाहनांचे उत्पादन, पायाभूत सुविधांची उभारणी व पूरक सेवा देण्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगण, उत्तराखंड व उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. ई-वाहनांसाठी देशात भरीव गुंतवणूकही केली जात आहे.

भारतात सध्या ई-वाहनांचा वापर प्राथमिक स्थितीत आहे. पारंपरिक वाहनांच्या तुलनेत या वाहनांची किंमत अधिक होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ही वाहने विक्रीमध्ये मागे होती. मात्र, सरकारचा पाठिंबा (अनुदान, सवलती), बॅटरीसह प्रमुख सुट्या भागांचे देशातच उत्पादन व संशोधन-विकास (आर अँड डी) यामुळे आता ई-वाहने फायदेशीर ठरत आहेत.

तुनवाल ई-व्हेईकल फलटणमध्ये दाखल झाली असून आपल्या सेवेसाठी आणि बचतीसाठी अधिराज मोटर्स घेऊन आले आहेत. पर्यावरणपूरक आणि आपल्या दैनंदिन खर्चात व इंधन खर्चात मोठी बचत करणारी ही बाईक आहे. या बाईकची वैशिष्ट्ये म्हणजे एक ते दोन युनिट विजेमध्ये, म्हणजे फक्त पाच रुपयांमध्ये 50 ते 100 किलोमीटर प्रवास करते. या बाईकला वाहनचालक परवान्याची आणि आरटीओ रजिस्ट्रेशन आवश्‍यक नाही. बाईकला सर्व्हिसिंगची जरुरी नाही. रिमोट कंट्रोलची सुविधा असल्याने बाईक चोरीला जाण्याची भीती नाही. ङिस्क ब्रेक, ट्युबलेस टायर, स्टायलिश लूक व विविध कलर्समध्ये या बाईक उपलब्ध आहेत.

या बाईकची दोनशे किलो वजन वाहण्याची क्षमता असून बाईकचा इन्शुरन्स उतरवला जाईल. अधिराज मोटर्स, शिक्षक बॅंकेसमोर, रविवार पेठ, सिमेंट रोड, फलटण, मोबाईल 7821908880 आणि 9960467110, अधिराज मोटर्स आणि अजित मोटर्स, शॉप नं. 1, हॉटेल साईकृपाशेजारी, एचणीएफसी बॅंकेशेजारी, शिरवळ, मोबाईल 9503895005 आणि 9423261236, येथे रोखीत व हप्त्यावर 12 मॉडेल्स उपलब्ध आहेत.

त्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, फोटो आवश्‍यक आहे. उद्‌घाटन समारंभास माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, बांधकाम समितीच्या सभापती सौ, मधुबाला भोसले, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, माजी नगरसेविका सौ. उज्ज्वला शिंदे, बबनराव रणवरे, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष अर्जुनराव घाडगे, खजिनदार प्रमोद जगताप, सचिव योगेश प्रभुणे, भोजराज नाईक निंबाळकर, अंकुशराव रणमोडे-पाटील, सिद्धार्थ कदम, बुवासाहेब जगदाळे, कैलास घाडगे, राजेंद्र सस्ते, निंबाळकर, कर्णे उपस्थित होते.

Tags: E-bikesMAHARASHTRAproductssataraservices

शिफारस केलेल्या बातम्या

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट
latest-news

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

6 hours ago
झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…
latest-news

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

7 hours ago
भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’
Top News

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

7 hours ago
अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे
Top News

अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे

8 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Most Popular Today

Tags: E-bikesMAHARASHTRAproductssataraservices

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!